डॉ. आंबेडकर हा इ.स. १९९२ मधील परपल्ली भारत दिग्दर्शित तेलुगू चित्रपट आहे. हा जीवनचरित्रपर चित्रपट असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता आकाश खुराना यांनी साकारलेली आहे. डॉ. पद्मावती निर्मित परपल्लींचा डॉ. आंबेडकर हा चित्रपट २५ सप्टेंबर १९९२ रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण २८ दिवस चालले होते.[१][२][३][४][५][६][७]

डॉ. आंबेडकर
दिग्दर्शन परपल्ली भारत
निर्मिती डॉ. पद्मावती
संवाद सी नारायण रेड्डी
छाया छोटा के. नायडू
संगीत चक्रवर्ती
पार्श्वगायन एस.पी. बालसुब्रह्मण्यम
देश भारत
भाषा तेलुगू
प्रदर्शित १९९२


कलाकार संपादन

अन्य संपादन

  • दिग्दर्शक - भारत परपल्ली
  • निर्माता - डॉ. पद्मावती
  • छायाचित्रण दिग्दर्शक - छोटा के. नायडू
  • संगीत दिग्दर्शक - चक्रवर्ती
  • लिरिक्स - सी नारायण रेड्डी
  • संगीत- चक्रवर्ती
  • पार्श्वगायक - एस.पी. बालसुब्रह्मण्यम

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "All you want to know about #BharatParepalli". Filmibeat (इंग्रजी भाषेत). 2021-02-25 रोजी पाहिले.
  2. ^ The Hindu (इंग्रजी भाषेत). 2012-02-25. ISSN 0971-751X https://www.thehindu.com/features/cinema/on-location-a-feel-good-love-story/article2931850.ece. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ "మనకు గుర్తులేని...మన అంబేడ్కర్". Sakshi (तेलगू भाषेत). 2015-04-13. 2021-02-25 रोजी पाहिले.
  4. ^ "Dr. Ambedkar 1992 Telugu Movie Wiki,Cast Crew,Songs,Videos,Release Date". MovieGQ (इंग्रजी भाषेत). 2021-02-25 रोजी पाहिले.
  5. ^ "Dr. Ambedkar 1992 Telugu Movie Cast Crew,Actors,Director, Dr. Ambedkar Producer,Banner,Music Director,Singers & Lyricists". MovieGQ (इंग्रजी भाषेत). 2021-02-25 रोजी पाहिले.
  6. ^ "Dr Ambedkar (1992)". Indiancine.ma. 2021-02-25 रोजी पाहिले.
  7. ^ "Dr. Ambedkar (1992)". gomolo.com. Archived from the original on 2017-03-14. 2021-02-25 रोजी पाहिले.