यास्मिन तावकोली (जन्म १६ जानेवारी १९८८ लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया) एक अमेरिकन दूरचि्रवाणी अभिनेत्री आणि सामाजिक वकील आणि ऑलसाइड्सची राजदूत आहे. द ओपन हाऊस, वाइल्ड रोज आणि वॉरियर यांसारख्या चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमसाठी ती ओळखली जाते.[] तिला २०२१ मध्ये सहाय्यक अभिनेत्याच्या श्रेणीमध्ये एंसिग्नेयास सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[]

शिक्षण आणि कारकीर्द

संपादन

तावकोलीने लोयोला मेरीमाउंट विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. २०१५ मध्ये तिने सामाजिक वकील म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली.[] तिने युनायटेड नेशन्ससाठी विविध प्रकल्पांवर काम केले. २०१८ मध्ये तिने हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये द ओपन हाऊस या चित्रपटाद्वारे पदार्पण केले जेथे तिने जोलीची भूमिका केली होती. २०१९ मध्ये ती टॉम हार्पर दिग्दर्शित वाइल्ड रोझ या चित्रपटात होती. त्याच वर्षी तिने वॉरियर नावाच्या दूरचित्रवाणी मालिकेत काम केले. २०२१ मध्ये, ती द ग्लोमिंग नावाच्या दूरचित्रवाणी कार्यक्रममध्ये दिसली जी ड्रामा, मिस्ट्री शो आहे. २०२२ मध्ये, तिला वर्षातील आय.एल.डी.ए सर्वोत्कृष्ट मॉडेलने सन्मानित करण्यात आले.[]

फिल्मोग्राफी

संपादन
  • ओपन हाऊस (२०१८)
  • वाइल्ड रोज (२०१९)
  • वॉररीवर (२०१९)
  • द ग्लोमिंग (२०२१)

पुरस्कार

संपादन

सहाय्यक अभिनेता श्रेणीतील इनसिग्नियाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार (२०२१)

आय.एल.डी.ए वर्षातील सर्वोत्कृष्ट मॉडेल (२०२२)

बाह्य दुवे

संपादन

यास्मिन तावकोळी आयएमडीबीवर

संदर्भ

संपादन
  1. ^ Mashable Redactie (30 June 2022). "How Entrepreneur Yasmin Tavakoli's Commercial Real Estate Search-Engine 'Retail Tenant' Disrupts the U.S. Property Market". Mashable.
  2. ^ MUNAO, MAGDALENA (September 10, 2021). "How Yasmin Tavakoli's Talks with Yasmin is a Gateway to the Truth". Villagevoice. 2023-01-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-01-17 रोजी पाहिले.
  3. ^ "Rising Social Advocate Yasmin Tavakoli Offers a New Take on The News: The Truth". www.luxurytravelmagazine.com. 2023-01-17 रोजी पाहिले.
  4. ^ Grazia. "YASMIN TAVAKOLI'S TECH-POWERED PLATFORM 'RETAIL TENANT' IS A SEARCH-ENGINE SOLUTION FOR LANDLORDS' VACANCIES". Grazia.