यावापाई काउंटी, ॲरिझोना

यावापाई काउंटी ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील १५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र प्रेस्कॉट येथे आहे.[१]

प्रेस्कॉट येथील यावापाई काउंटी न्यायालय

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,३६,२०९ इतकी होती.[२]

यावापाई काउंटीचा मोठा भाग प्रेस्कॉट महानगरक्षेत्रात तर काही भाग फीनिक्स महानगरक्षेत्रात आहे. या काउंटीची रचना १८६४मध्ये झाली. या काउंटीला येथे राहणाऱ्या यावापाई जमातीचे नाव दिलेले आहे.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. September 27, 2022 रोजी पाहिले.