यशवंत सदाशिव कोरेकल (१२ डिसेंबर, इ.स. १८८५ हैदराबाद - इ.स. १९५०) हे उर्दूमराठी भाषेत लेखन करणारे कवी व लेखक होते. त्यांनी प्रारंभी उर्दूत व नंतर मराठी भाषेत काव्यलेखन केले.

प्रकाशित साहित्य

संपादन
  • काव्यकुुसुमकलिका (इ.स. १९३३) (काव्यसंग्रह)
  • पुष्पपाकळ्या (इ.स. १९३४) (काव्यसंग्रह)
  • सुुमनसौरभ (इ.स. १९३६) (काव्यसंग्रह)
  • विचारवैभव (इ.स. १९३८) - वेदोपनिषदातील अद्वैत तत्त्वासंबंधी विषयाचे परिशीलन करणारा ग्रंथ.
  • कौस्तुभकिरण (इ.स. १९३९) - लघुकथा व लघुनिबंधांचा संग्रह.
  • यशोविलास (इ.स. १९४०) - व्याख्याने व परीक्षणे यांचे संकलन.