यशवंत महाविद्यालय, नांदेड

नांदेडमधील सर्वात मोठे महाविद्यालय आहे. शारदाभवन एज्युकेशन सोसायटीच्या मालकीचे असून या संस्थेच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे असून उपाध्यक्षपद सौ. अमिता अशोकराव चव्हाण यांच्याकडे आहे. तर सचिवपदी डी. पी. सावंत,[१] (माजी मंत्री) हे कार्यरत आहेत. सदस्य म्हणून भोकर विधानसभा मतदारसंघच्या आमदार कु. ॲड.श्रीजया चव्हाण व नरेंद्र भगवानराव चव्हाण ही भावंडेसुद्धा आहेत.