यशवंतराव चव्हाण विज्ञान संस्था

यशवंतराव चव्हाण विज्ञान संस्था हे विज्ञान शाखेचे सातारा जिल्ह्यातील एक महाविद्यालय आहे.रयत शिक्षण संस्थेच्या साताऱ्यातील तीन प्रमुख महाविद्यालयांपैकी एक आहे.