यशवंतराव चव्हाण नाट्यगृह
(यशवंतराव चव्हाण नाट्यगॄह या पानावरून पुनर्निर्देशित)
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह हे महाराष्ट्रातील पुणे शहराच्या कोथरुड भागातील नाट्यगृह आहे. याच नावाचे एक नाट्यगृह मुंबईत कफ परेड भागात आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |