यशवंत बाळकृष्ण जोशी (जन्म : पुणे, इ.स. १९२८; मृत्यू : मुंबई, ५ ऑक्टोबर, इ.स. २०१२) हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गाणारे गायक होते. ते आग्राग्वाल्हेर या दोनही घराण्यांचे गवई होते.

त्‍यांना पं जगन्नाथबुवा पुरोहितांकडून आग्रा घराण्याची आणि पं यशंवतबुवा मिराशींकडून ग्वाल्हेर घराण्याची तालीम मिळाली.. काही वेळेला पंडित गजाननबुवा जोशींकडूंनही त्यांना मार्गदर्शन मिळाले होते.

त्यांच्या अनेक शिष्यांमध्ये राम देशपांडे आणि आशा खाडिलकर हे दोघे आहेत.

पुरस्कारसंपादन करा

  • यशवंतबुवा जोशी यंना २००३ साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.