यमुनोत्री
(यमनोत्री या पानावरून पुनर्निर्देशित)
यमुनोत्री हे उत्तराखंड राज्याच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील ३,२९३ मीटर (१०,८०४ फूट) उंचीवरील ठिकाण यमुना नदीचे उगमस्थान आहे. यमुनोत्री उत्तरकाशीच्या ३० किमी उत्तरेस स्थित असून ते केदारनाथ, बद्रीनाथ व गंगोत्रीसह छोट्या चार धाम यात्रेमधील एक स्थान मानले जाते.
छोटी चार धाम | |
---|---|
केदारनाथ | बद्रीनाथ |
गंगोत्री | यमुनोत्री |