उत्तरकाशी जिल्हा

उत्तराखंड राज्यातील एक जिल्हा

उत्तरकाशी जिल्हा हा भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र उत्तरकाशी येथे आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,३०,०८६ इतकी होती.

तालुके संपादन

चतुःसीमा संपादन

बाह्य दुवे संपादन