यंत्र शिक्षण
यंत्र शिक्षण ही कृत्रिम बुद्धिमत्तेची एक शाखा आहे. यामध्ये आकडेवारी आणि माहितीपासून शिकणाऱ्या प्रणाली तयार केल्या जातात आणि अशा प्रणालींचा अभ्यास केला जातो. उदा. अशी प्रणाली इन्बॉक्समध्ये येणाऱ्या ईमेल कचरा आणि महत्त्वाच्या ईमेलमध्ये वर्गीकृत करू शकते.