यंत्र हे उर्जेचा वापर करून इष्ट काम करून घेण्याचे उपकरण होय. या उपकरणास एक किंवा अधिक भाग असतात. विविध धर्मात कर्मकांडाचा भाग म्हणून काही विशिष्ट द्विमितीय आकृती किंवा कोरीव शिल्प यांना पण यंत्र असे संबोधले जाते.

यंत्र (संस्कृत) (याचा शब्दशः अर्थ “मशीन, यंत्र” आहे)[]


संदर्भ

संपादन
  1. ^ इन्सॉल, आफ्रिकन आणि इस्लामिक पुरातत्व टिमोथीचे प्राध्यापक; इन्सॉल, टिमोथी (2002-09-11). पुरातत्व आणि जागतिक धर्म (इंग्रजी भाषेत). Routledge. ISBN 9781134597987.

हे सुद्धा पहा

संपादन

यंत्र (धार्मिक)