मैसुरु विभाग

(म्हैसूर विभाग या पानावरून पुनर्निर्देशित)

मैसुरु विभाग हा भारतातील कर्नाटक राज्याचा एक प्रशासकीय विभाग आहे. यात ८ जिल्ह्यांचा समावेश होतो.