म्हशेळे अथवा म्हशेळी ही केळ्यांची एक जात आहे. या जातीचे केळे जाडजूड असते.