मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ
मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ हे भारताच्या तेलंगणा राज्यातील हैदराबाद शहरात स्थित एक केंद्रीय विद्यापीठ आहे. याचे नाव मौलाना अबुल कलाम आझाद, जे भारताचे पहिले शिक्षण मंत्री व इस्लाम आणि उर्दू साहित्याचे अभ्यासक यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. [१] ह्याची स्थापना १९९८ मध्ये झाली होती. २०१५ मध्ये आंध्र प्रदेशातील कुर्नूल शहरात दुसरे विद्यापीठ तयार होईपर्यंत हे भारतातील एकमेव उर्दू विद्यापीठ होते. [२]
A Central University located in the city of Hyderabad in the Indian state of Telangana. | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | विद्यापीठ | ||
---|---|---|---|
स्थान | हैदराबाद, तेलंगणा, भारत | ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
संदर्भ
संपादन- ^ India, The Hans (24 May 2020). "Hyderabad: Maulana Azad National Urdu University students sent home successfully". www.thehansindia.com (इंग्रजी भाषेत). 2 June 2020 रोजी पाहिले.
- ^ "MANUU, Hyderabad sends stranded boarder, non-boarder students to their hometowns by special trains". The New Indian Express. 2 June 2020 रोजी पाहिले.