मोहिउद्दीन अहमद( ऑक्टोबर १०, इ.स. १८९८) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून इ.स. १९५२च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन हैदराबाद राज्यातील हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.