मोहम्मद युनूस (राजकारणी)

Mohammad Yunus (es); मोहम्मद युनूस (राजकारणी) (mr); Mohammad Yunus (de); ਮੁਹੰਮਦ ਯੂਨਸ (pa); Mohammad Yunus (en); Mohammad Yunus (ast) First Prime Minister of Bihar in British India (1884-1952) (en); First Prime Minister of Bihar in British India (1884-1952) (en)

मोहम्मद युनूस (४ मे १८८४ - १३ मे १९५२) हे ब्रिटिश भारतातील बिहार प्रांताचे पहिले पंतप्रधान होते. त्यांच्या कारकिर्दीत प्रांतीय सरकारांच्या प्रमुखांना पंतप्रधान म्हटले जायचे. १९३७ मध्ये राज्याच्या पहिल्या लोकशाही निवडणुकीदरम्यान त्यांनी तीन महिने शासन केले.[][]

मोहम्मद युनूस (राजकारणी) 
First Prime Minister of Bihar in British India (1884-1952)
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखमे ४, इ.स. १८८४
मृत्यू तारीखमे १३, इ.स. १९५२
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

संदर्भ

संपादन
  1. ^ "Bihar's first premier Yunus remembered". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). May 14, 2012. 2022-08-17 रोजी पाहिले.
  2. ^ Sajjad, Mohammad. "Mohammad Yunus (1884–1952), the 1st Chief Minister of Bihar". biharanjuman.org. Bihar Anjuman. 31 May 2011 रोजी पाहिले.