मोसुल (अरबी: الموصل‎ al-Mawṣil; कुर्दी: مووسڵ; सिरियाक भाषा: ܢܝܢܘܐ ; तुर्की: Musul) हे इराक देशामधील एक प्रमुख शहर आहे. बगदादच्या ४०० किमी उत्तरेस तैग्रिस नदीच्या काठांवर वसलेले मोसुल शहर जून २०१४ पासून आय.एस.आय.एस. ह्या अतिरेकी संघटनेच्या नियंत्रणाखाली आहे. आयसिसच्या अतिरेक्यांनी येथील सुन्नी पंथ वगळता इतर सर्व मुस्लिम पंथांच्या लोकांना ठार मारले आहे व अनेक महिलांना ओlलीस ठेवून त्यांचे लैंगिक शोषण चालवले आहे.

मोसुल
البصرة
इराकमधील शहर


मोसुल is located in इराक
मोसुल
मोसुल
मोसुलचे इराकमधील स्थान

गुणक: 36°20′24″N 43°7′48″E / 36.34000°N 43.13000°E / 36.34000; 43.13000

देश इराक ध्वज इराक
प्रांत निनेवे प्रांत
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर ६,६४,२२१ (अंदाजे)
प्रमाणवेळ यूटीसी+०३:००
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत