मोरबी

(मोर्बी या पानावरून पुनर्निर्देशित)

मोरबी गुजरात राज्याच्या मोरबी जिल्ह्यातील शहर आणि तेथील प्रशासकीय केन्द्र आहे. पूर्वीच्या मोरबी संस्थानाची राजधानी असलेल्या या शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १,९४,९४७ होती.

मच्छू नदीकाठी वसलेल्या मोरबीमध्ये त्या नदीवरील धरण फुटल्याने १९७९ साली अतोनात नुकसान झाले होते.