मोरियोका
(मोरिओका या पानावरून पुनर्निर्देशित)
मोरियोका हे जपानच्या इवाते प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. १ ऑक्टोबर, २०१६ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २,९६,३३५ होती.
किताकामी, शिझुकुइशी आणि नाकात्सु नद्यांच्या संगमावर वसेलेल्या या शहराच्या ठिकाणी प्राचीन काळापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. १८८९मध्ये येथील नगरपालिकेची अधिकृत स्थापना झाली.