मोफिदा अहमद

भारतीय राजकारणी

मोफिदा अहमद ( नोव्हेंबर, इ.स. १९२१) या भारतीय राजकारणी होत्या.त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून इ.स. १९५७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आसाम राज्यातील जोरहाट लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.