मोझेस लेक हे अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील एक शहर आहे. ग्रॅंट काउंटीतील या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार २०,३६६ होती. याच नावाच्या सरोवराकाठी वसलेले हे शहर कोलंबिया नदीच्या खोऱ्यात आहे.