मॉरिस ॲलॉम

इंग्रजी क्रिकेटपटू

मॉरिस जेम्स कॅरिक ॲलॉम (२३ मार्च, १९०६:इंग्लंड - ८ एप्रिल, १९९५:केंट, इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९३० ते १९३१ दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.