मेहरान मुमताज (जन्म ७ एप्रिल २००३) ही एक पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू आहे जी पेशावर झल्मीकडून खेळते.[][]

मेहरान मुमताज
व्यक्तिगत माहिती
जन्म ७ एप्रिल, २००३ (2003-04-07) (वय: २१)
रावळपिंडी, पंजाब, पाकिस्तान
फलंदाजीची पद्धत डावखुरा
गोलंदाजीची पद्धत डाव्या हाताचा ऑर्थोडॉक्स
भूमिका गोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२०/२१–२०२३ नॉर्दर्न
२०२४-सध्या पेशावर झल्मी (संघ क्र. १६७)
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा प्रथम श्रेणी लिस्ट अ टी-२०
सामने १८ २९ १९
धावा २४० २५३ ५०
फलंदाजीची सरासरी १३.३३ १४.८८ ६.२५
शतके/अर्धशतके ०/० ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या ४० ४६ १६*
चेंडू ३,२१० १,४३४ ४०८
बळी ५२ ३२ २०
गोलंदाजीची सरासरी ३३.३६ ३५.८४ २५.२०
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ६/११० ३/४८ ३/२०
झेल/यष्टीचीत ७/- १२/- ६/-
स्त्रोत: क्रिकइन्फो, २५ जानेवारी २०२४

संदर्भ

संपादन
  1. ^ "Mehran Mumtaz". ESPN Cricinfo. 2 December 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Mehran, Maqbool, Mukhtar score centuries". The National News. 2 December 2021 रोजी पाहिले.