मेरी रॉबर्ट राइनहार्ट

मेरी रॉबर्ट राइनहार्ट (१२ ऑगस्ट, इ.स. १८७६ - २२ सप्टेंबर, इ.स. १९५८) अमेरिकन रहस्यकथा लेखिका होती. ही अमेरिकन ॲगाथा क्रिस्टी म्हणून ओळखली जात. राइहार्टची पहिली रहस्यकथा १९०८मध्ये प्रकाशित झाली होती.  

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा