मेम्फिस ग्रिझलीझ

(मेम्फिस ग्रिझलर्स या पानावरून पुनर्निर्देशित)

मेम्फिस ग्रिझलीझ (इंग्लिश: Memphis Grizzlies) हा अमेरिकेच्या मेम्फिस शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या नैऋत्य विभागामध्ये खेळतो.

मेम्फिस ग्रिझलीझचा लोगो

बाह्य दुवे संपादन