मेघा घाडगे

मराठी चित्रपट अभिनेत्री

मेघा घाडगे ही एक मराठी चित्रपट कलाकार आहे. तीने बरेच चित्रपटात काम केले आहे.

मेघा घाडगे
जन्म मेघा घाडगे
२९ मार्च १९८०
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २००९ पासुन
भाषा मराठी
https://twitter.com/ghadge_megha?lang=en

चित्रपट संपादन

  • चालुद्या तुुुमच
  • दंडीत
  • पछाडलेला [१]

बाह्य दुवे संपादन

इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील मेघा घाडगे चे पान (इंग्लिश मजकूर)

  1. ^ [१]