मेघालय लोकशाही पक्ष

भारतातील एक राजकीय पक्ष

मेघालय लोकशाही पक्ष तथा मेघालय डेमोक्रॅटिक पार्टी हा भारताच्या मेघालय राज्यातील एक राजकीय पक्ष आहे.