मेघालयचे राज्यपाल हे मेघालय राज्याचे भारताच्या राष्ट्रपतींचे नाममात्र प्रमुख आणि प्रतिनिधी आहेत. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती ५ वर्षांच्या कालावधीसाठी करतात. सत्यपाल मलिक यांनी १८ ऑगस्ट २०२० रोजी मेघालयाचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला. राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान हे शिलाँगयेथे स्थित राजभवन आहे.

मेघालयाच्या राज्यपालांची यादी (सूची) संपादन

ही ईशान्य भारतातील मेघालय राज्याच्या राज्यपालांची यादी आहे.१ एप्रिल १९७० रोजी मेघालय हे आसाममध्ये एक स्वायत्त राज्य बनले आणि २१ जानेवारी १९७२ रोजी वेगळे राज्य बनले.[१]

# नाव पासून पर्यंत
ब्रजकुमार नेहरू १ एप्रिल १९७० १८ सप्टेंबर १९७३
लल्लन प्रसाद सिंग १९ सप्टेंबर १९७३ १० ऑगस्ट १९८१
प्रकाश मेहरोत्रा ११ ऑगस्ट १९८१ २८ मार्च १९८४
त्रिबेणी सहाय मिश्रा २९ मार्च १९८४ १५ एप्रिल १९८४
भीष्म नारायण सिंह १६ एप्रिल १९८४ १० मे १९८९
हरिदेव जोशी ११ मे १९८९ २६ जुलै १९८९
अबुबकर अब्दुल रहीम २७ जुलै १९८९ ८ मे १९९०
मधुकर दिघे ९ मे १९९० १८ जून १९९५
एम. एम. जेकब १९ जून १९९५ ११ एप्रिल २००७
१० बनवारीलाल जोशी १२ एप्रिल २००७ २८ ऑक्टोबर २००७
११ शिविंदर सिंग सिद्धू २९ ऑक्टोबर २००७ ३० जून २००८
१२ रणजित शेखर मूशहरी १ जुलै २००८ ३० जून २०१३
१३ कृष्णकांत पॉल १ जुलै २०१३ ६ जानेवारी २०१५
१४ केशरीनाथ त्रिपाठी ६ जानेवारी २०१५[२] १९ मे २०१५
१५ व्ही.षण्मुगनाथन २० मे २०१५[३] २७ जानेवारी २०१७ (राजीनामा दिला) [४]
१६ बनवारीलाल पुरोहित[५] २७ जानेवारी २०१७
(Assumed full charge from 30 September 2017)
५ ऑक्टोबर २०१७
१७ गंगा प्रसाद ५ ऑक्टोबर २०१७[६] २५ ऑगस्ट २०१८
१८ तथागत रॉय २५ ऑगस्ट २०१८[७] १८ डिसेंबर २०१९
- आर.एन. रवी १८ डिसेंबर २०१९ (Additional charge)[८] २६ जानेवारी २०२०
-१८ तथागत रॉय २७ जानेवारी २०२०[९] १८ ऑगस्ट २०२०
१९ सत्यपाल मलिक[१०] १८ ऑगस्ट २०२० ३ ऑक्टोबर २०२२
२० बी.डी. मिश्रा ३ ऑक्टोबर २०२२ विद्यमान

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "Past Governors: Raj Bhavan, Meghalaya". meggovernor.gov.in. 2016-12-31 रोजी पाहिले.
  2. ^ "Tripathi sworn in Meghalaya Governor". The Hindu. 6 January 2015. 9 January 2015 रोजी पाहिले.
  3. ^ "Shanmuganthan to be sworn-in as new Governor of Meghalaya". Business Standard. 19 May 2015 रोजी पाहिले.
  4. ^ "President Pranab Mukherjee accepts V Shanmuganathan's resignation - Times of India". indiatimes.com. 30 September 2017 रोजी पाहिले.
  5. ^ "President accepts Shanmuganathan resignation, appoints Banwarilal Purohit as Gov of Meghalaya". indianexpress.com. 27 January 2017. 30 September 2017 रोजी पाहिले.
  6. ^ "Ganga Prasad sworn in as Meghalaya Governor". The Indian Express. Press Trust of India. 5 October 2017.
  7. ^ "Roy sworn in as Meghalaya governor". The Telegraph (इंग्रजी भाषेत).
  8. ^ "R. N. Ravi". News18 (इंग्रजी भाषेत). 21 December 2019 रोजी पाहिले.
  9. ^ "Roy resumes charge as Meghalaya governor after long leave".
  10. ^ PTI (18 August 2020). "Satya Pal Malik Appointed Meghalaya Governor, to Replace Tathagata Roy". News18. 18 August 2020 रोजी पाहिले.