मेक्सिकोचे आखात

(मेक्सिकोचा अखात या पानावरून पुनर्निर्देशित)

मेक्सिकोचे आखात हा अटलांटिक महासागराचा पश्चिमेकडील एक समुद्र आहे. ह्या आखाताच्या तीन बाजूंना उत्तर अमेरिका खंड तर चौथ्या बाजूस क्युबा देश आहे. मेक्सिकोचे आखात हा पृथ्वीवरील ११वा सर्वात मोठा जलसाठा आहे.

मेक्सिकोचे आखात
Cantarell