मॅरिपोसा काउंटी (कॅलिफोर्निया)
मॅरिपोसा काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मॅरिपोसा येथे आहे.[१]
हा लेख अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील मॅरिपोसा काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मॅरिपोसा (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १७,१३१ इतकी होती.[२]
मॅरिपोसा काउंटीची रचना १८५०मध्ये झाली. या काउंटीला स्पॅनिशमधील फुलपाखरू असे नाव दिलेले आहे. योसेमिटी राष्ट्रीय उद्यानाचा मध्य भाग या काउंटीच्या पूर्व भागा आहे. मॅरिपोसा काउंटीमध्ये एकही नगरपालिका नाही आणि कोठेही वाहतूक नियंत्रक दिवे नाहीत.
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
- ^ "Mariposa County, California". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. January 30, 2022 रोजी पाहिले.