मॅट रेनशॉ
(मॅट रेन्शॉ या पानावरून पुनर्निर्देशित)
मॅथ्यू थॉमस रेनशॉ (२८ मार्च, १९९६:यॉर्कशायर, इंग्लंड - हयात) हा ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाकडून २०१६ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा क्वीन्सलँडकडून ऑस्ट्रेलियातील अंतर्देशीय क्रिकेट खेळतो.[१]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Matt Renshaw". ESPN Cricinfo. 6 December 2015 रोजी पाहिले.