मॅक्सी रॉद्रिगेझ

(मॅक्सि रॉड्रिग्स या पानावरून पुनर्निर्देशित)

माक्सिमिलियानो रुबेन रॉद्रिग्वेझ (स्पॅनिश: Maximiliano Rubén Rodríguez; २ जानेवारी, १९८१ (1981-01-02), रोझारियो) हा एक आर्जेन्टाईन फुटबॉल खेळाडू आहे. २००३ सालापासून आर्जेन्टिना राष्ट्रीय संघाचा भाग असलेला रॉद्रिग्वेझ २००६, २०१०२०१४ फिफा विश्वचषक तसेच २००५ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांमध्ये आर्जेन्टिनासाठी खेळला आहे.

मॅक्सी रॉद्रिगेझ

क्लब पातळीवर रॉद्रिग्वेझ २००२-०५ दरम्यान आर.सी.डी. एस्पान्यॉल, २००५-१० दरम्यान ॲटलेटिको माद्रिद, २०१०-१२ दरम्यान लिव्हरपूल एफ.सी. तर २०१२ पासून न्युवेल्ज ओल्ड बॉइज ह्या क्लबांसाठी खेळत आहे.

बाह्य दुवे

संपादन