मृणाल ठाकूर
एक भारतीय अभिनेत्री
मृणाल ठाकूर ( १ ऑगस्ट १९९२)[१] ही एक भारतीय अभिनेत्री आहे. मृणाल प्रामुख्याने मराठी व हिंदी भाषिक चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कार्यरत आहे. तिने स्टार प्लसवरील खामोशियां मालिकेमध्ये भूमिका करून अभिनयाची सुरुवात केली.
मृणाल ठाकूर | |
---|---|
जन्म |
१ ऑगस्ट, १९९२ नागपूर, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
चित्रपट
संपादनसंदर्भ व नोंदी
संपादन- ^ "Birthday Special: टीवी सीरियल से 'तूफान' तक, सिर्फ 9 साल में मृणाल ठाकुर बनी बॉलीवुड की टॉप एक्ट्रेस, पढ़ें" (हिंदी भाषेत). ११ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.