मूषक आख्यान इ.स. २०२४मध्ये प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. ‘राजकारण गेलं मिशीत’ या चित्रपटानंतर यावेळी ‘मूषक आख्यान’ या त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात त्यांनी नऊ रंगाच्या अन् ढंगाच्या नऊ वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत. मराठीत हा प्रयोग पहिल्यांदाच होतो आहे. ‘मूषक आख्यान’ हा चित्रपट ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.


मुषक आख्यान
दिग्दर्शन मकरंद अनासपुरे
निर्मिती सुरेश पठारे, मच्छिंद्र लंके, शिल्पा अनासपुरे, त्रिशला देशमाने
कथा हेमंत एदलाबादकर
प्रमुख कलाकार मकरंद अनासपुरे, गौतमी पाटील
संकलन अनंत कामत
छाया सुरेश देशमाने
गीते हर्षदा पोरे
संगीत अतुल दिवे
पार्श्वगायन वैशाली सामंत, राहुल खरे
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित ८ नोव्हेंबर २०२४


पार्श्वभूमी

संपादन

कथानक

संपादन
मुषक आख्यान (मराठी चित्रपट गाणी)
क्र. शीर्षकगायक अवधी
१. "नुसतं नावं काय पुसता दाजी"  वैशाली सामंत 7:24

कलाकार

संपादन

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन