मुळा नदी (निःसंदिग्धीकरण)

(मुळानदी (निःसंदिग्धीकरण) या पानावरून पुनर्निर्देशित)


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


  • मुळा नदी (अहिल्यानगर जिल्हा). ही नदी अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. ही नदी अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या पश्चिमेला सह्याद्री पर्वतरांगेत असलेल्या आजोबा या पर्वतात उगम पावते. या नदीवर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील या गावात धरण बांधण्यात आलेले आहे. हे धरण जिल्ह्यातील प्रमुख जलसाठ्यांपैकी धरण आहे. या नदीच्या देव, करपारा, महेश ह्या प्रमुख उपनद्या आहे. ती पुढे जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे प्रवरा नदीला मिळते. या नद्यांच्या संगमावर महादेवाचे भव्य मंदिर आहे. येथील वातावरण खूप सुंदर आहे. प्रवरा ही गोदावरीची प्रमुख उपनदी आहे.
  • मुळा नदी ही पुणे जिल्ह्यातील मुळामुठा नद्यांपैकी एक आहे. ती पुढे भीमा नदीला मिळते.