मुल्ला अब्दुल्लाभाई तहेर अली

मुल्ला अब्दुल्लाभाई तहेर अली (डिसेंबर ९, इ.स. १९१८) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५२च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन मध्य प्रांत राज्यातील चांदा (सद्यकालीन महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर) लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.