मुरांबा वरुण नार्वेकर दिग्दर्शित २०१७ चा मराठी भाषेतील विनोदी चित्रपट आहे. यात अमेय वाघ आणि मिथिला पालकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वरुण नार्वेकर या नवोदित दिग्दर्शकाने याचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात सचिन खेडेकर आणि चिन्मयी सुमित सहाय्यक भूमिकेत आहेत. जनरेशन गॅप भरून काढण्यासाठी पालकांनी केलेले प्रयत्न या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत.

कलाकार

संपादन

पुरस्कार

संपादन
पुरस्कार श्रेणी प्राप्तकर्ता निकाल संदर्भ
चौथा फिल्मफेर अवॉर्ड्स मराठी सर्वोत्कृष्ट चित्रपट वरुण नार्वेकर नामांकन [][][][]
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक वरुण नार्वेकर नामांकन
सर्वोत्कृष्ट अभिनेता अमेय वाघ विजयी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री चिन्मयी सुमीत विजयी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण वरुण नार्वेकर (मकरंद माने यांच्यासोबत) विजयी
सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण मिथिला पालकर विजयी
सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक जसराज जोशी ("मुरांबा" साठी) नामांकन
सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका अनुराधा कुबेर ("माझे तुझे" साठी) विजयी
सर्वोत्कृष्ट कथा वरुण नार्वेकर नामांकन
सर्वोत्कृष्ट पटकथा वरुण नार्वेकर नामांकन
सर्वोत्कृष्ट संवाद वरुण नार्वेकर विजयी
सर्वोत्तम उत्पादन डिझाइन सिद्धार्थ तातूस्कर नामांकन
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर मिलिंद जोग नामांकन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Nominations for the Jio Filmfare Awards (Marathi) 2018". filmfare (इंग्रजी भाषेत). 22 September 2018. 8 June 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "4th Jio Filmfare Awards Marathi 2018: Complete winners' list - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-03-31 रोजी पाहिले.
  3. ^ "Marathi nominations for the 4th Jio Filmfare Marathi Awards 2018 - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-03-31 रोजी पाहिले.
  4. ^ "Filmfare Awards Marathi 2018 winners list: Sonali Kulkarni wins Best Actress, Mithila Palkar bags Best Debut Female". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2018-09-29. 2021-03-31 रोजी पाहिले.