मुनीर अहमद काकर (منیر احمد کاکړ) (जन्म १ फेब्रुवारी १९९६) हा अफगाण क्रिकेटपटू आहे. मार्च २०२१ मध्ये त्याने अफगाणिस्तान क्रिकेट संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.[]

मुनीर अहमद
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
मुनीर अहमद काकर
जन्म १ फेब्रुवारी, १९९६ (1996-02-01) (वय: २८)
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
भूमिका यष्टिरक्षक
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव कसोटी (कॅप २२) २ मार्च २०२१ वि झिम्बाब्वे
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१७–सध्या आमो प्रदेश
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा कसोटी प्रथम श्रेणी लिस्ट अ
सामने २८ ३४
धावा १३ २,३१८ १,३०६
फलंदाजीची सरासरी ६.५० ४९.३१ ५९.३६
शतके/अर्धशतके ०/० ८/७ ४/६
सर्वोच्च धावसंख्या १२ २१० १२३*
झेल/यष्टीचीत ०/० ६२/६ ३८/३
स्त्रोत: क्रिकइन्फो, ३ मार्च २०२१

संदर्भ

संपादन
  1. ^ "Munir Ahmad". ESPN Cricinfo. 10 August 2017 रोजी पाहिले.