मुंबई सेंट्रल लोकसभा मतदारसंघ

मुंबई सेंट्रल हा महाराष्ट्रामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. १९७७ साली हा मतदारसंघ रद्द करण्यात आला.