मुंबई–पुणे इंटरसिटी एक्सप्रेस

(मुंबई पुणे इंटरसिटी एक्सप्रेस या पानावरून पुनर्निर्देशित)

मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस ही गाडी मुंबईहून सकाळी पुण्याला येते, तसेच सायंकाळी पुण्याहून मुंबईकडे जाते. सकाळच्या डेक्कन क्वीन ह्या गाडी प्रमाणे ही गाडी सायंकाळी मुंबईसाठी पुणेकरांना सुपर फास्ट गाडी म्हणुन उपयोगी पडते. मुंबई पुणे दरमायान दररोज धावणारया सहा रेल्वे गाड्यांपेकी ही एक गाडी आहे.

वेळापत्रकसंपादन करा

हि गाडी सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी मुंबई सी एस टी वरून सुटते व पुण्यास सकाळी ९ वाजून ३० मिनिटाला पोचते. पुण्याहून ही सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी सुटते व मुंबईला रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी पोचते. ह्या गाडीचे थांबे दादर, ठाणे आणि लोणावळा आहेत. पुण्याकडे येताना ही गाडी शिवाजीनगर स्थानकाला थांबते.