मुंढवा
मुंढवा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे.मुंढवा हे पुण्यातील पूर्वेकडील उपनगर आहे.
?मुंढवा महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | हवेली |
जिल्हा | पुणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | कोद्रे |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/12 |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनयेथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते.
लोकजीवन
संपादननागरी सुविधा
° १६८,१६९ बस क्र पुणे महानगरपालिका ते केशवनगर शेवटचा बस थांबा.
° १४९ हडपसर ते पिंपरी ° ०५ स्वारगेट ते मुंढवा ° हडपसर रेल्वे स्थानक मुंढवा