मिलीलीटर
मिलीलीटर हे एम.के.एस.(मीटर किलोग्रॅम सेकंद) पद्धतीत द्रवरूप पदार्थ मोजण्याचे एकक आहे. १ सेंटीमीटर लांब x १ सेंटीमीटर रुंद x १ सेंटी मीटर उंच हे अंतर्गत आकारमान असलेल्या (एकूण घनफळ = १ क्युबिक सेंटीमीटर) डब्यात मावणाऱ्या द्रवाबरोबरचे आकारमान हे मिलीलिटर होय.
१००० मिली लिटर = १ लिटर.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |