मिनी माथुर
मिनी माथुर (२१ ऑगस्ट, १९७२ - हयात) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. ती प्रामुख्याने हिंदी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कामे करते. माथुर अमन वर्मासोबत इंडियन आयडॉल कार्यक्रमाच्या पहिल्या तर हुसेन कुवाजेर्वालासोबत दुसऱ्या व तिसऱ्या हंगामाची सुत्रसंचालक होती.
मिनी माथुर | |
---|---|
जन्म |
२१ ऑगस्ट, १९७२ मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
कारकीर्दीचा काळ | १९८७ - चालू |
पती | कबीर खान |
मिनी माथुरने काही हिंदी चित्रपटांमध्ये लहान मोठ्या भूमिका केल्या आहेत.
अभिनय सूची
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
बाह्य दुवे
संपादन- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील मिनी माथुर चे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत