मिडियाविकी चर्चा:Gadget-UTCLiveClock.js
Latest comment: १० वर्षांपूर्वी by Mahitgar
खालील चारही पानावरील स्क्रीप्ट मध्ये काही फरक आहे का ? नेमक्या कोणत्या पानावरील माहिती मिडियाविकी:Gadget-UTCLiveClock.js येथे कॉपी-पेस्ट करणे श्रेयस्कर असेल, त्याची माहिती द्यावी म्हणजे तसे करता येईल.
- en:MediaWiki:Gadget-UTCLiveClock.js
- ta:மீடியாவிக்கி:Gadget-UTCLiveClock.js
- fr:MediaWiki:Gadget-UTCLiveClock.js
- सदस्य:संतोष दहिवळ/वेळ.js
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:२४, ९ डिसेंबर २०१३ (IST)