मिडियाविकी:Welcomecreation-msg

तुमचे खाते तयार झाले आहे. आपल्या विकिपीडिया पसंती बदलण्यास विसरू नका.


विकिपीडिया सदस्य म्हणून आपले स्वागत आहे. आपले विकिपीडिया खाते यशस्वीरित्या उघडण्यात आले आहे. विकिपीडिया ज्ञानकोश सामूहीक लेखन योगदानाचे स्थान आहे.विकिपीडिया संस्कृतीत प्रत्येक सदस्याने इतर सदस्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर ठेवणे अभिप्रेत आहे.इतर सदस्यांवर कोणत्याही कारणाने व्यक्तिगत,भाषिक,प्रांतीय, जातीय, धार्मिक स्वरूपांचे आरोप करू नयेत. असे लेखन वगळले जाते.

( विकिपीडियाचे एकंदर स्वरूप लक्षात घेता, स्वत:चे आडनाव, फोनक्रमांक,इमेल इत्यादी आवश्यकता असल्या शिवाय नमुद करणे टाळा.आवश्यकते प्रमाणे आपणास आपला इमेल पत्ता विकिपीडिया पसंती येथे आंतर्भूत करण्याची विशेष सोय उपलब्ध आहे.)

विकिपीडियाच्या नवीन सदस्यांना उपयोगी पडतील अशा लेखांचे दुवे खाली उपलब्ध करण्यात आलेले आहेत.

  1. विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन
  2. विकिपीडिया:सहाय्य पृष्ठ
  3. तुमची माहिती आणि पसंती
  4. नवीन लेख कसा लिहावा
  5. लेखांचे संपादन कसे करावे
  6. आयबीएन लोकमत चॅनल टेकगुरू कार्यक्रमातून मराठी विकिपीडियाची युट्यूबवर ओळख
  7. हे राईट क्लिकने उघडून आपणास मराठी टायपिंग येत नसल्यास या ऑनलाईन गूगल पावर पॉईंटात इंटरनेटवर मराठी टायपिंगकरता उपलब्ध टायपिंग पद्धतीचे सर्व पर्याय पहा