मिन्यॉन दु प्रीझ
(मिग्नॉन डू प्रीज या पानावरून पुनर्निर्देशित)
मिन्यॉन दु प्रीझ (१४ जून, इ.स. १९८९ - ) ही दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे. दु प्रीझ दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाची नायिका होती.
ही उजव्या हाताने फलंदाजी करते व क्वचित यष्टिरक्षणही करते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |