Mālād Creek (ceb); मालाड खाडी (mr); Malad Creek (en); மாலாடு கடற்கழி (ta) मारवे खाडी (mr)

मालाड खाडी किंवा मारवे खाडी ही वायव्य मुंबईतील खाडी आहे. मालाडच्या पश्चिमेस ओशिवरा नदी त्यात ओसरते. या खांदेरीच्या पश्चिमेस मध बेट आहे, आणि पूर्वेस वर्सोवा (वेसावे) आहे. पूर्वी याभोवती १,०००-एकर (४.० चौ. किमी) क्षेत्रफळात खारफुटीचे वन होते. परंतु मालाड मधील जमिनीच्या किमती वाढल्यामुळे आता हे वन कमी होऊन ४०० एकर (१.६ चौ. किमी) एवढ्याच जागेत उरले आहे. मालाड खाडी ५ किमी लांबीची आहे. [१]

मालाड खाडी 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारtidal creek
स्थान मुंबई उपनगर जिल्हा, कोकण विभाग, महाराष्ट्र, भारत
Map१९° ०८′ ००″ N, ७२° ४८′ ००″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
मालाड खाडीतील प्रदूषण

मालाड सांडपाणी प्रकल्प कचऱ्याला खाडीत सोडण्यापूर्वी प्राथमिक उपचार देते आणि २०१७ मध्ये शहरातील "सर्वात वाईट" प्रदूषण करणारे यंत्रसंच मानले जात असे. [२]

संदर्भ संपादन

  1. ^ Menezes, Nadia (10 March 2005). "Malad's mangrove massacre". Indian Express. 2009-04-10 रोजी पाहिले.
  2. ^ http://www.afternoonvoice.com/mumbai-seas-pollution-levels-continue-extremely-high.html