मालवण समुद्री अभयारण्य

मालवण समुद्री अभयारण्य महाराष्ट्राच्या मालवण शहराजवळचे अभयारण्य आहे. या प्रदेशातील समुद्रकिनाऱ्यावरील जैविक विविधतेचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हा भाग सागरी अभयारण्य म्हणून घोषित केला आहे.

{{विस्तार}. भारतातील तिसरे सागरी ऊद्यान तर महाराष्ट्रातील पहीले सागरी ऊद्यान आहे.त्याची घोषणा १३ एप्रिल १९८७ रोजी करण्यात आली.}