मालवणी (निःसंदिग्धीकरण)
मालवणी शब्द अनेक अर्थांनी वापरला जातो.
- मालवणी बोलीभाषा - मालवणी ही एक बोली भाषा आहे.
- मालवणी जेवण - मालवणी जेवण हे अतिशय रुचकर आणि विशेष प्रकारचा जेवणाचा प्रकार आहे.
- मालवण लगतच्या गोव्याचीही विशुष्ट खाद्य संस्कृती आहे. अनेक भाज्या एकत्र करून विशिष्ट्य मसाल्यातील खतखते हा पदार्थ मात्र गोमंतकीयांचा खूप आवडीचा.[१]
- मालवणी, मुंबई - मुंबईतील एक भाग.
- मालवणी लोक - मालवण परिसरातील रहिवासी
- ^ खेडेकर, विनायक. लोकसरिता. कला अकादमी,पणजी. pp. पृ.क्र.57.